Unlimited Marathi Quotes List

Unlimited Marathi Quotes List: Just for Maratha!

किसका मराठा! मजमा?
जिस तरह जीवन में सब कुछ महत्वपूर्ण है, और उनमें से एक मोटिवेशन भी है! कभी-कभी हम मुश्किल स्थिति में होने पर हार मान लेते हैं, लेकिन ऐसी स्थिति में अगर हम अपने पढ़ने में कुछ विचारोत्तेजक विचार या कुछ उत्साही विचार सुनते हैं। तो हमे एक नए उमंग या फिर आप इससे मोटिवेशन भी खेह सकते है, जैसा फील होता है और जिंदगी मई एक नयी “होप” ऊर्जा मिलती ह।

म्हणून आम्ही येथे आमच्या महाराष्ट्रीयनसाठी अमर्यादित कोट्स पोस्ट केले आहेत! सामायिक करा.

Unlimited Marathi Quotes List

  • “काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.” (Marathi Quotes)
  • नाही जमणार” असा विचार करत बसण्यापेक्षा “करून बघू” म्हूणन केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिले पाऊल. (Marathi Quotes)
  • “प्रामाणिकपणाही शिकवण्याची बाब नव्हे तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते,तो असतो किंवा नसतो.” (Marathi Quotes)
  • “एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…
  • “संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”
  • काही लोकांचा समूह तुमच्या बोलण्यावर , राहणीमानावर व आचरणावर हसत असेल तर त्यांना खुशाल हसू द्या .आपण फक्त शांततेत बघायचं, त्यांना पाहून स्वतःच्या मनाशी मिश्कील हसायचं आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला लागायचं आणि हो त्यांचा राग अजिबात करायचा नाही कारण रागाने आपलीच विवेकबुद्धी नष्ट होते.
  • “गेलेली वेळ परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा.”
  • समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून. त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
  • समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

 

Unlimited Marathi Quotes List With Images

Scroll to top